¡Sorpréndeme!

'सोमय्यांसारखी कंबोज यांना प्रसिद्धी हवी असेल'| Rohit Pawar| Mohit Kamboj Kirit Somaiya Sharad Pawar

2022-08-17 3 Dailymotion

सध्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या विधानाची जोरदार चर्चा होतेय. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच जेलवारी करावी लागणार असल्याचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. त्याला भाजप नेत्यांचं समर्थन मिळताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले 'सोमय्यांसारखी कंबोज यांना प्रसिद्धी हवी असेल'

#MohitKamboj #KiritSomaiya #RohitPawar #Tweet #NCP #BJP #ED #CBI #IrrigationScam #Maharashtra #MonsoonSession #HWNews